परवा घरगुती खर्चाच्या तुलनेत वाढ झालेल्या महत्वाच्या अहवालानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. निती आयोगाने भारतात दारिद्य्र रेषेखालील कुटुंब ही केवळ ५ टक्के राहिल्याचे आपल्या जाहीरातनाम्यात म्हटले आहे. याविषयी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी म्हटल्याप्रमाणे, भारतात बीपीसीएल ( बिलो पॉवर्टी लाईन) कुटुंब ५ टक्के किंवा अंदाजे त्याहून कमी राहिल्याचे म्हटले आहे. घरगुती खर्चातही निरिक्षणातून अन्नधान्याच्या खर्चात घट होऊन इतर वस्तू, सेवांच्या खर्चात वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते.
Read More