दि. १ मे, १९६० या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच महाराष्ट्र हे औद्योगिक घडामोडीचा केंद्र राहिले. विशेषतः मुंबई. अनेक सरकारे आली आणि गेली, पण महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाची घोडदौड कधीच थांबली नाही. परंतु, औद्योगिक विकासासाठी एक अनुकूल वातावरण निर्माण करणे, उद्योगपूरक अशा योजना देणे व प्रशासनावर अंकुश ठेवणे एवढचं मुख्यतः सरकारच्या हातात असते. सद्यःस्थितीत उद्योगासंबंधी जास्तीत जास्त कायदे हे केंद्र शासनाच्या अंतर्गत आहेत. परंतु, उद्योगधंद्यांच्या मूलभू
Read More