सुरुवातीला शाम धुमाळ हे काम एकटेच करायचे. मात्र, त्यांचा आदर्श घेत टप्प्याटप्प्याने या मोहिमेत अनेक तरुण सामील झाले. तीन वर्षांपासून या मोहिमेला चळवळीचे स्वरूप मिळाले.
Read More