अभिनव उत्पादनांची निर्मिती करणार्या ‘पितांबरी’ कंपनीने 3 वर्ष संशोधन करुन निरोगी देशी गाईच्या दुधापासून रोगप्रतिकारशक्तीवर्धक ‘गोपियुष कॅप्सुल’ आणि ‘गोपियुष च्युएबल टॅब्लेट्स’ तयार केल्या आहेत. सध्या ‘कोविड-१९’च्या संक्रमणापासून आपल्याला वाचायचे असेल, तर सर्वात जास्त गरज आहे ती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची आणि त्यासाठी आयुर्वेदानुसार ‘ओज’ व ‘सप्त’ धातू वर्धन होणे आवश्यक आहे. ‘गोपियुष’ सप्त धातूंपैकी रस धातू आणि शुक्र धातू यांची त्वरीत वाढ करते. त्यामुळे शरीरामध्ये ओजाचा संचय होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढीस ल
Read More