अलीकडील काही घटनांवर दृष्टिक्षेप टाकला, तर राज्यातील काही विभागांतील नोकरशाहीमधील हलगर्जीपणा अधिक वाढला असल्याचे लक्षात येते. रुग्णालयातील निष्काळजीपणाने होणारे मृत्यू असोत की, लाचखोरी या दोन्ही कीड पुन्हा एकदा व्यवस्थेला पोखरत असून, ही स्थिती अधिक चिघळण्याची वाट न बघता, त्यावर गांभीर्याने सर्वांनी मिळून कठोर उपाययोजना तर केल्याचं पाहिजेत.
Read More