माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी
Read More
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना चौकशीचा समन्स
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी तसेच मुंबईतील वरळी येथील निवासस्थानीही आज २५ जून रोजी सकाळी ईडीने छापेमारी केली. ईडीकडून झाडाझडती सुरु असतानाच अनिल देशमुख वरळीतील अनिल देशमुख मुंबईतल्या वरळीतील सुखदा निवासस्थानी दाखल झाले आहेत.