मुंबई : बांगलादेशातील महिलांविरोधात येथील इस्लामिक कट्टरपंथींनी नुकताच एक फतवा ( Fatwa ) जारी केला आहे. गोपालगंजमधील महिलांना बाजारात जाऊन वस्तू खरेदी करता येणार नाहीत. महिलांना काही हवे असेल तर त्यांनी स्वतः घराबाहेर न पडता पुरुषांना बाजारात पाठवावे, असे फतव्यातून सांगण्यात आले आहे. अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेले अत्याचारादरम्यानच महिलांविरोधात फतवा जारी करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Read More
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या जैश - ए - मोहम्मद आणि तहरीक - ए - तालिबानचा अतिरेकी मोहम्मद नदीमला दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या सहारणपूर येथून अटक केली आहे
गेल्या आठवड्याच देशाच्या विविध भागांमध्ये रामनवमी – हिंदू नववर्ष शोभायात्रांवर हल्ला आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या कट्टरतावादी संघटनेचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार या संघटनेवर बंदी घालण्याची तयारी करीत असल्याचे समजते.
खलिस्तान चळवळीचा इतिहास सुवर्णमंदिरात केलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ पासून सुरू होतो, असे आपल्याला वाटते. यासाठी इंदिरा गांधींना दोषी ठरविणारे आणि त्यांच्या धाडसी कारवाईचे कौतुक करणारे असे दोन्ही प्रकारचे लोक आपल्याला आजही सापडतील. मात्र, याचे खरे कारण बऱ्याच आधीच्या राजकीय घडामोडीतच दडलेले आहे.
शेतकर्यांच्या अडचणी सोडविण्याच्या नावावर लाल बावट्याखाली एकत्र जमलेल्या लोकांना कम्युनिस्ट गदर पार्टी ऑफ इंडियाने आपल्या मुखपत्राच्या प्रती वाटल्या. ज्यात चक्क बाबरी मशिदीच्या विध्वंसाविरोधात दिल्लीत केलेल्या निदर्शनांची माहिती होती.