"कुठलाही धर्मांच्या श्रद्धास्थानांबद्दल बोलणे चुकीचेच आहे पण महाराष्ट्रात हिंदूंना मारण्याची सूट मिळाली आहे का ?" असा घणाघाती सवाल भाजपचे आ. नितेश राणे यांनी मविआ सरकारला केला आहे. माविआ सरकराने हा विषय दाबून टाकला आहे असाही आरोप राणे यांनी केला आहे
Read More
शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व सोडून स्वतःचा नवपुरोगामी आणि नवसेक्युलरपणा बटबटीत दर्शविण्यासाठी आज संजय राऊत यांना फादर स्टॅन सामीचा पुळका आला आहे. ते फारच शोकविव्हळ असतील तर शिवसेनेने दहा दिवसांचा दुखवटा पाळावा व मातोश्रीवर सुतुक देखील पाळावे, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
कुठल्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी अकार्यक्षम ठरलेले राज्य सरकार ठिकठिकाणी आपल्या विरुद्ध उठणारा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.
शाळा सुरू करण्याची घोषणा पोकळ : शिवराय कुळकर्णी यांची टीका