एखादा परदेशी जीव आपल्याकडील स्थानिक जैवसाखळीचा भाग झाल्यास तो ती उद्ध्वस्त करून तिचे अनुवांशिक चक्र बिघडविण्याचे काम करतो. त्यामुळे परदेशी प्राण्यांच्या खरेदी-विक्रीपासून त्यांना पाळण्यासंदर्भात कायद्याची चौकट निर्माण होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
Read More