article on what exactly difference between emotional regulation and suppression समुद्रांच्या लाटांसारख्या मानवी भावभावना या अत्यंत प्रवाही. कधी अगदी शांत, तर कधी रौद्र. म्हणूनच अशावेळी भावनिक नियमनाची प्रक्रिया संतुलित आयुष्यासाठी महत्त्वाची. तेव्हा, नेमके भावनिक नियमन म्हणजे काय? भावनिक नियमन आणि दमन यांत नेमका फरक काय? याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख..
Read More
आषाढी आणि कार्तिकी एकादशीमध्ये Ekadashi काय आहे फरक? Maha MTB मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा. https://www.amazon.in/dp/B0DKTSZVRF
देशात नुकतेच ५ जी तंत्रज्ञानाचे लिलाव पार पडले. या लीलावांमध्ये दुसरी क्रमांकाची बोली लावणाऱ्या एअरटेल कंपनी आपली ५ जी सेवा येत्या १५ ऑगस्टपासून लाँच करणार आहे. त्यासाठी नोकिया, एरिक्सन, सॅमसंग या कंपन्यांशी एअरटेलने करार देखील केले आहेत
गेल्या ११ लेखांमधून ज्या मध्यवर्ती विषयाचा (भारत-आग्नेय आशिया अनुबंध) ऊहापोह झाला, त्यासंदर्भात अनेक अभ्यासकांनी (भारतीय तसेच परदेशी) यापूर्वी आग्नेय आशियाला "Greater India' संबोधले होते. त्यालाच आपण आज ‘विशाल-भारत’ म्हणूया. गेल्या लेखात Soft Power' चा उल्लेख झाला होता; नेमक्या मराठी प्रतिशब्दाच्या अभावी आपण तिला ‘सुप्त-शक्ती’ म्हणूया.
कोरोनाच्या दहशतीमुळे सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत त्यामुळे काम मिळेल तेव्हा भाकरी, अशी काहीशी अवस्था असणाऱ्या गरजू, गरीब आणि रोजंदारीवर आपलं कुटुंब पोसत असलेल्या मजुरांसाठी एक हात पुढे करण्याचे आवाहन मेकिंग द डिफ्रन्स (www.mtdngo.org) या संस्थेतर्फे केले जात आहे.
कोल्हापूर प्रकरणानंतर टिळक-आगरकर आपापली व्यक्तिगत मते जाहीरपणे व्यक्त करायला लागले होते. १८८३ ते १८८६ या कालावधीत भोवताली काही सामाजिक प्रश्न निर्माण झाले. सामाजिक सुधारणा आणि राजकीय स्वातंत्र्याचे दोघेही पुरस्कर्ते होते, हे लक्षात घ्यायला हवे. आगरकरांना सामाजिक सुधारणेत वेग हवा होता, तर हळूहळू लोकांना शिक्षित करून आपण सामाजिक सुधारणा घडवून आणूया, या मताचे टिळक होते इतकाच काय तो मतभेद. या प्रश्नांवर आपापली मते मांडताना टिळक-आगरकरांच्यात मतभेदाला सुरुवात झाली. व्यक्त होण्यासाठी वृत्तपत्रांच्या रूपाने हुकुमी
वयाच्या २३व्या वर्षी फुटबॉलमधील सगळ्यात प्रतिष्ठित बैलन डिओर पुरस्कार मिळवणारी एडा. एडाने ३०० गोल केले. तिची कामगिरी अभिमानास्पदच आहे. खेळाप्रती निष्ठापूर्वक सराव या तिच्या गुणांनी तिला क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च पद बहाल केले, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.