पालघर जिल्ह्यामध्ये पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष आहे. अनेक महिलांना दोन ते तीन किलोमीटर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते तरी पाणी मिळत नाही ही समस्या केवळ या वर्षी नाही तर अनेक वर्ष दरवर्षी असते. यामुळे येथील शेतकरी उन्हाळ्यामध्ये आपली आपली खेडे सोडून शहरामध्ये जात असतात आणि यामुळे त्यांच्या मुलांनाही शिक्षणासाठी वंचित व्हावे लागते या समस्येचा अभ्यास करून लायन्स इंटरनॅशनल चे डिस्टिक गव्हर्नर डॉक्टर दीपक चौधरी यांनी या खेड्यांमध्ये 100. चेक डॅम किंवा पाणी बंधारे बांधण्याचा संकल्प केला. याच संकल्पना चा 80 वा पाणी बं
Read More
आपल्या देशातील उद्योजकांनी जर असा दृढनिश्चय केला आणि दूरदृष्टी ठेवून योजनांची आखणी केली, तर भविष्यात आपण नक्कीच चिनी उत्पादनांना शह देऊन जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी किमतीमध्ये उत्पादित करू शकतो. केवळ ‘इम्पोर्ट सबस्टिट्यूड’ नाही, तर ही उत्पादने आपण निर्यात करून खराखुरा भारत ‘आत्मनिर्भर’ करून चीनची नाकेबंदी करू शकतो.