सकल संतांच्या मांदियाळीमध्ये एकनाथ महाराज विशेषत्वाने उठून दिसतात. एकनाथ महाराज म्हटलं की, अत्यंत ज्ञानी, विनम्र, परोपकारी, प्रेमळ, प्रशांत असं रूप समोर येतं. मूळ नक्षत्रावर इ. स. 1532 मध्ये पैठण क्षेत्री या दिव्य रत्नाने भानुदासांच्या कुळामध्ये जन्म घेतला. खरंतर मूळ नक्षत्र वाईट मानलं जातं. परंतु, एकनाथांचं संपूर्ण आयुष्य सूर्याप्रमाणे तेजस्वी होतं. एक गोष्ट मात्र घडली की, त्यांच्या जन्मानंतर त्यांचे माता-पिता लवकर वारले. आजी-आजोबांवर एकनाथांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आली. रोज स्नानसंध्या, नैवेद्य, वैश्वद
Read More
दत्तात्रेय, दिगंबर, गुरूदेव दत्त अशा नामाभिधानाने साकार होतात श्री दत्तगुरू! स्मतृर्गामी स्वरूपापर्यंत घेऊन जाणारे,