बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केला.
Read More
बदलापूरमधील दुर्देवी घटनेनंतर आरोपीला ताबडतोब फाशी द्या अशा घोषणा देत रेल्वे रोखून आंदोलन केले, त्या कूरकर्मा आरोपीविषयी विरोधकांना आपुलकी का वाढली, अशी सडकून टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांकडील बंदूकीने त्याने स्वत:वर गोळी झाडली असून त्याची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उरण, कोपरखैरने आणि वसईमध्ये घडलेल्या घटनेवेळी कुठे होतात? असा खरमरीत सवाल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विरोधकांना केला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणात त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. तसेच यामध्ये राजकारण न करण्याचा सल्लाही दिला.