भारतीय वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या युनिट 'मिग २१' बाइसन स्क्वॉड्रनला 'फाल्कन स्लेयर्स' आणि 'एम्राम डॉजर्स' या शीर्षकांसहित पट्टा बहाल करत त्यांचा गौरव करण्यात आला. २७ फेब्रुवारी रोजी हवाई हल्ल्यादरम्यान पाकिस्तानच्या 'एफ-१६' या लढाऊ विमानाला हाणून पाडण्याच्या कामगिरीमुळे या युनिटचे कौतुक करण्यात आले आहे.
Read More
पाकिस्तानी लढाऊ विमान एफ-१६ या विमानाला पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अडीच महिन्यांनंतर पुन्हा सेवेत परतले आहेत.