भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा शास्त्रीय संगीताचा वारसा चालवणारे, नवीन पिढीतील शास्त्रीय गायक आशिष विजय रानडे यांच्या सुरेल जीवनप्रवासाविषयी...
Read More
ज्येष्ठ गायक पं. दिनकर पणशीकर यांचे निधन
आजच्या घडीला स्त्री ही प्रत्येक क्षेत्रांत प्रगती करत असून तिने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. संगीताच्या क्षेत्रातही स्त्रियांनी मोलाची भूमिका बजावली असून अनेक पुरस्कारांवर आपल्या पदरात पाडून घेतले आहेत. आपल्या सुरांनी अनेक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रख्यात गायिका नंदिनी बेडेकर यांच्या कार्याविषयी...