राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात वाहनाच्या धडकेत यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यु झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने व्हॅनला धडक दिल्याने सहा यात्रेकरूचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ही घटना रविवार, १५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
Read More
एनएचएआयने (NHAI) ने पेटीएम फास्टटॅग धारकांना १५ मार्चपासून बँकापासून नवीन फास्टटॅग घेण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे कागदपत्रे अंमलबजावणी व तिढा दूर होण्यासाठी मदत होणार आहे. अधिकृत माहितीनुसार, फास्टटॅगधारकांना १५ मार्चपूर्वी फास्टटॅग बदलण्यास सांगितले आहे. त्यामुळे डबल फी व दंड रोखण्यास प्रशासनाला मदत होईल.
'नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती केली जाणार आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती संदर्भात 'नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून यासंदर्भात अधिसूचना, जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
रस्ता प्रकल्प विकासाच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे असतात आणि ही कामे न रखडता अव्याहतपणे सुरू हवी. शिवाय या विकासकामांची गुणवत्ता, त्यांचा दर्जाही कायम राखायला हवा. पण, त्याकरिता कंत्राटदारांवर तपास संस्थांनी करडी नजर ठेवणेदेखील तितकेच गरजेचे. तेव्हा, वाहतूककोंडीमुक्त महामुंबईसाठीच्या विकास प्रकल्पांच्या नेमक्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
भारतातील डोंगराळ भागामध्ये दळणवळण मजबूत करण्यासाठी येत्या ५ वर्षात १२०० किमीहून अधिक लांबीचे २५० रोपवे प्रकल्प विकसित केले जाणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ऑस्ट्रियातील इन्सबर्क येथे केले.
रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून वृक्ष लागवडीचा शुभारंभ