हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहबाह्य संबंधातून जन्मास आलेल्या संततीस आई-वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क सांगता येईल की नाही, याविषयी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला आहे.
Read More