केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार, दि. २३ जुलै २०२४ सकाळी ११ वाजता मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सरकारने ४८.२१ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून चालू आर्थिक वर्षातील तूट जीडीपीच्या ४.९ टक्के असल्याचा अंदाज आहे.
Read More