‘बिझनेस नेटवर्क’चा वापर ‘पॉलिटिकल नेटवर्क’ वाढवण्यासाठी म्हणून टिळकांनी सगळ्यात आधी आपल्या देशात केला. शेतकरी, मजूर आणि व्यापारी या तिन्ही वर्गातील लोकांचा भारताच्या स्वातंत्र्यचळवळीसाठी टिळकांना पुढे फार उपयोग करून घेता आला आणि आपली राजकीय मते खर्या अर्थाने समाजाच्या सर्व स्तरात पोहोचविता आली. राजकीय आंदोलने करता करता उत्तम आणि यशस्वी व्यापार कसा करावा, याचा वस्तुपाठ टिळकांनी आपल्या कृतीतून घालून दिला. राजकीय साध्यासाठी साधन म्हणून उद्योगाचा वापर करून घेणार्या लोकमान्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेचं!
Read More
'ब्राह्मण बिझनेस नेटवर्क पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन ग्रुप' हा ब्राह्मण समाजातील उद्योजकांसाठी कार्यरत आहे. 'बीबीएन' हे एक 'ब्राह्मण बिझनेस नेटवर्क' असून ब्राह्मण उद्योजकांच्या संस्थांना यशाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी साहाय्य करते. 'बीबीएन'ला ब्राह्मण व्यावसायिक समुदायामध्ये एक मानाचे स्थान आहे.