आधुनिक वैद्यकशास्त्रातसुद्धा एकेकाळची ‘सोकॉल्ड’ गावठी ‘लीच थेरपी’ वापरली जाते. आयुर्वेदिक उपचारांमध्ये हिरूडो जातीच्या जळवा वापरल्या जातात. पूर्वी आदिवासी लोकं या विशिष्ट जातीच्या जळवा डॉक्टरांना आणून द्यायचे. आधुनिक काळात या जळवा बायोफार्म ‘लीच’ किंवा तत्सम कंपनीद्वारे पुरवल्या जातात. याच जळवांची माहिती देणारा हा लेख...
Read More