दिवाळीतील मुहूर्त टेड्रिंगमध्ये गुंतवणूकारांनी चांगलाच उत्साह दाखवला. दिवाळी नंतरही गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राहण्याची शक्यता आहे. कारण, पुढच्या आठवड्यात ४ कंपन्यांचे आयपीओ शेयर बाजारामध्ये सूचीबद्ध होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा व्यस्त राहणार आहे.
Read More