रोजच्या जीवनात आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी आणि आपल्याला परवडणार्या गोष्टी यांचा समतोल साधणे आपल्याला नवीन आहे का? पण मग, पृथ्वीचा विचार करता, आपल्याला परवडेल इतकाच नैसर्गिक संसाधनांचा वापर करणं आपल्याला का जमत नाही? नक्की आपल्याकडे खर्च करायला, आपल्या उपभोगाच्या गरजा पूर्ण करण्यास पृथ्वीकडून किती संसाधने आहेत? आणि आपण खर्च किती करतो आहोत? चला तर बघूया...
Read More