निवडणूकीच्या काळात काँग्रेसच्या पंजा चिन्हाबाबत वाद निर्माण झाला आहे. मनसेने पंजा चिन्हावर आक्षेप घेतला आहे. पंजा चिन्हामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसचे पंजा चिन्ह जाणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
Read More