झारखंडच्या पलामूमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत राष्ट्रध्वजाचा आपमान करण्यात आला आहे. या मिरवणुकीत जो राष्ट्रध्वज फडकवण्यात आला त्यात अशोक चक्राच्या जागी तलवार छापण्यात आली होती. यासोबतच उर्दूमध्येही काही शब्दही लिहिले होते. या प्रकरणी पोलिसांनी १८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Read More
सर्वोच्च अशा अशोकचक्र पुरस्कार सन्मानित मोहित शर्मा यांची गौरव गाथा आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे त्यांच्या शौर्यगाथेचे स्मरण या निमित्त पुन्हा एकदा देशवासीयांना होणार आहे. मेजर मोहित शर्मा २००४ मध्ये एका कामगिरीदरम्यान 'हिजबूल मुजहिद्दीन' या दहशतवादी संघटनेत 'इफ्तिखार खान' या नावाने घुसतात. त्यांच्या याच नावावरुन या सिनेमाचे शीर्षक प्रेरीत आहे.
जम्मू काश्मीरमधील बटगुंड गावात दहशतवाद्यांशी लढताना विरमरण आलेल्या लान्स नायक नाझीर अहमद वाणी यांना २०१९ चे अशोक चक्र प्रदान करण्यात येणार आहे