ज्या खेळाचं भारतात अस्तित्व अगदी नगण्य आहे, अशा भारतीय बास्केटबॉल संघाची कर्णधार, ‘अर्जुन’ आणि यंदाच्या ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झालेल्या प्रशांती सिंहची कहाणी...
Read More
बाबासाहेब आमटें यांच्या १०४व्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलकरवी मानवंदना देण्यात आली आहे.
प्रेतांचा खच पडलेला असताना, त्यातून एक-एक पाऊल पुढे ती टाकत होती. शिखराच्या जवळ असताना तिचा ऑक्सिजन संपला... पण तिने जिद्द सोडली नाही आणि तिने एव्हरेस्टवर भारताचा झेंडा रोवला.
समाजकार्याला वाहून देणाऱ्या आणि आदिवासी समाजाच्या स्त्रियांच्या आरोग्याचे परीक्षण करणाऱ्या राणी बंग या नवदुर्गाबद्दल जाणून घेऊया...
‘हम होंगे कामियाब एक दिन, मन हे विश्वास, पुरा हे विश्वास...’ या स्फूर्तीगीताचे शब्द तंतोतंत जगलेले, त्या शब्दांना सर्वार्थाने जागलेले ‘रामकृष्ण सेवा आश्रमा’चे ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेते सुधांशू बिस्वास...