"अरविंद पिळगावकर त्यांचा संगीत रंगभूमीवरचा प्रवास, आपल्या सांस्कृतिक वाटचालीतला महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अरविंद पिळगावकर म्हणजे संगीत रंगभूमीची सात्विक प्रेरणाच आहे" असे मत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांची जीवनगाथा मांडणाऱ्या 'कोsहम, सोsहम' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले " हे केवळ पुस्तक नसून, संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा सांगणारा ज्ञानकोश आहे. अरविंद पिळगावकर यांचा वारसा सांगणारे हे
Read More
मराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेविश्वातील एक तेजस्वी, अष्टपैलू नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, निर्माता अशा विविध रुपांत त्यांनी मराठी सृजनविश्व समृद्ध केलं. विशेषतः गूढकथेच्या प्रकारात त्यांनी एक स्वतंत्र, ठसठशीत वाट निर्माण केली. त्यांच्या कथा केवळ भयाच्या सीमित व्याख्येत अडकत नाहीत, तर मानवी मनोव्यापाराचा अचूक अभ्यास, सूक्ष्म सामाजिक निरीक्षण आणि अंतर्मुख करणारी शैली यांचं प्रभावी मिश्रण त्यांच्या लेखनात प्रकर्षाने जाणवतं.
नाटक कलाकाराचे चरित्र घडवते. त्याची सर्वांगीण प्रगती नाटकामुळे होते. जीवनातील विविध क्षेत्रांवर नाटकाचा प्रभाव पडतो, त्याचा फायदा नक्कीच कलाकाराला आयुष्यात सर्वत्र होतोच. बालनाट्यामध्ये भूमिका साकारणार्या कलाकारांच्या आयुष्यात नाटकाच्या प्रभावाचा त्यांच्याच भाषेत घेतलेला आढावा...
मराठी रंगभूमीवर परंपरेची पाठराखण करणारी अनेक नाटके आली. काही काळाच्या वाळवंटात रुतून गेली, तर काही आजही काळाच्या गर्जनेला उत्तर देताना नव्या अर्थाने समोर येतात. ’संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक त्याच परंपरेतील एक तेजस्वी तलवार, जी केवळ शस्त्र नाही, तर विचारांची लखलखीत धारही आहे. या नाटकाची रचना स्वयं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९३१ रोजी केली होती. राजकीय क्रांतिकारकाच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक, केवळ नाट्यशास्त्रीय नव्हे, तर तत्त्वज्ञानाचंही एक मोठं दालन उघडतं. गौतम बुद्धाच्या काळातील शाय वंश,
कलेवर नितांत प्रेम करत सातत्याने नवसृजनाचा ध्यास घेत, रसिकसेवेत आत्मानंद शोधण्यासाठी शब्दांची साधना करणार्या मंदार श्रोत्री यांच्याविषयी...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा जरूर घ्यावा. आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतो, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ४ जुलै रोजी लगावला.
बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबिय मोटार वाहन कायदा, १९८८ (एमव्ही कायदा) अंतर्गत भरपाईसाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने, बुधवार दि.२ जुलै रोजी दिला आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाने याआधी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी कलम १६६ अंतर्गत केलेली भरपाईची मागणी फेटाळून लावली होती.
हैदराबाद येथील रेल्वे ट्रॅकवर महिलांचा कार चालवण्याचा व्हिडिओ 'एक्स कॉर्प इंडिया' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्याने रेल्वे मंत्रालयाने 'एक्स कॉर्प’ कंपनीला नोटीस बजावली होती. या कंपनीने मंगळवार दि. १ जुलै रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात नोटीसीविषयी हरकत याचिका दाखल केली.
विशेष प्रतिनिधी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाबद्दलच्या चर्चांना काँग्रेस हायकमांडने पूर्णविराम दिला आहे. काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री राहतील असे स्पष्ट केले आहे.
कर्नाटकात नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी, नेतृत्वबदलाचा निर्णय हायकमांड घेणार असे सांगून चर्चेस आणखी धार दिली आहे.
बालगंधर्व हे मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाव आहे. ते उत्कृष्ट गायक, नट, आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध होते. बालवयातच त्यांच्या सुरेल आवाजामुळे त्यांना "बालगंधर्व" ही पदवी लोकमान्य टिळकांनी दिली. "गंधर्व" म्हणजे दैवी गायक, आणि ते गात असताना रसिक मंत्रमुग्ध होत असे. बालगंधर्व यांचे पूर्ण नाव ' नारायण श्रीपाद राजहंस' होते, त्यांचा जन्म २६ जून १८८८ महाराष्ट्रात सांगली येथे झाला.
बालनाट्याचे अप्रूप सर्वांनाच असते. लहान-लहान कलाकार मोठाली वाक्ये लक्षात काय ठेवतात आणि सादरीकरणही उत्तम करतात. यामागे त्यांची मेहनत असते. या नाटकांमधून ते जीवनावश्यक मूल्येही शिकतात. नाटकांमधून कोणी काय काय शिकले आणि नाटकामुळे काय बदल घडला, याचा बालकलाकारांकडून घेतलेला आढावा...
विशेष प्रतिनिधी कर्नाटक सरकारने जात सर्वेक्षणासाठी १६५ रुपये खर्च केले आहेत. मात्र, आता नव्याने जात सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या सर्वेक्षणासाठी खर्च झालेल्या १६५ कोटी रुपयांचे काय, असा सवाल केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भुपेंद्र यादव यांनी सोमवारी भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत केला आहे.
कमल हसन यांचा तमिळ चित्रपट 'ठग लाईफ' हा कर्नाटक वगळता संपुर्ण भारतात ५ जून ला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पूर्वी हसन यांनी 'कन्नड ही भाषा तमिळ भाषेतून जन्माला आली', असे वक्तव्य केल्याने, कर्नाटक राज्य सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनावर भाषिक भावनेला ठेच पोहचल्यामुळे बंदी घातली होती. या बंदीच्या विरोधात जनहीत याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेत बाबत न्यायालयाने शुक्रवारी, दि.१३ जून रोजी कर्नाटक राज्याला नोटीस बजावली आहे.
यपीएल २०२५ च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) चा विजय झाल्यामुळे बंगळुरूस्थित एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ५ जूनला विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या चेंगराचेंगरी प्रकरणाच्या दोषीना ६ जून रोजी अटक केली होती, त्यात मुख्यत: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनएशी संबंधित तीन जण होते. या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवार, दि. १२ जून रोजी या सर्वाना अंतरिम जामीन मंजूर केला.
आयपीएल २०२५ च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) चा विजय झाल्यामुळे बंगळुरूस्थित एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ५ जूनला विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी कर्नाटक सरकारने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी)आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांना थेट जबाबदार धरले, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. कर्नाटक सरकारने बुधवारी, दि. ११ जून रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की, या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आण
नाटक ही कला प्रेक्षकांच्या मनालाच स्पर्श करते असे नाही. कलाकारांच्या आयुष्यातही नाट्यकला बदल घडवते. असंख्य कलाकारांच्या लहानमोठ्या सवयी नाट्यकलेच्या सहवासात बदलल्या आहेत. मग, बालनाट्य याहून भिन्न कसे राहील. बाल कलाकारांच्या आयुष्यातही नाट्यकला असाच प्रभाव टाकते, तो नेमका काय? याचा बालकलाकारांच्या शब्दात घेतलेला हा आढावा...
कर्नाटकातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ सुब्बन्ना अय्यप्पन मागच्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. शनिवार दि. १० मे रोजी त्यांचा मृतदेह मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटना येथे आढळून आला. कावेरी नदीच्या तीरावर त्यांचा मृतदेह आढळून आला असून, एका रहिवाश्याने त्वरीत पोलिसांना या बद्दलची माहिती दिली. पोलिस ज्यावेळेस घटना स्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना अय्यप्पन यांची दुचाकी, त्यांच्या मृतदेहासह नदीच्या किनाऱ्यावर आढळून आली.
युद्धाची जशी तयारी एखादा सैनिक करतो, अगदी त्याच पद्धतीने नाटक उभे राहताना तयारी करावी लागते. प्रत्येक सुक्ष्म गोष्टींचे नियोजन झाल्यावरच पडदा उघडला जातो. युद्धाचेदेखील तसेच असते. नाटकाच्या तिसर्या घंटेआधी केल्या जाणार्या तयारीचा हा आढावा....
मराठी रंगभूमीवरील दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण नाटकांचा सोहळा रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित ३५ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी दि. ६ मे पासून १६ मे पर्यंत दादरच्या छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे पार पडणार आहे.
नाटकामधील प्रत्येक विभाग समान पद्धतीने महत्त्वाचा असतो. सगळ्या विभागांच्या संपूर्ण योगदानावरच नाटकाचे यशापयश अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक विभागाची माहिती बालकलाकारांना होणे आवश्यक असते. यातूनच त्यांची नाटकाविषयीची समज अधिक व्यापक होत जाते. या लेखात नाटकाच्या पार्श्वभूमीचा घेतलेला आढावा...
बजरंग दलाचा कार्यकर्ता सुहास शेट्टी याची निघृणपणे हत्या केल्याची घटना कर्नाटकच्या मंगळूर येथे नुकतीच उघडकीस आली. या हत्येशी संबंधित एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होता. यानंतर मंगळुरूमध्ये दि. ६ मे पर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले असून पोलिसांनी हल्लेखोरांना लवकरच अटक करण्याचा दावा केला होता. त्यानुसार मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. Suhas Shetty Death Case Update
कर्नाटकमधील बदामीपासून 22 किमी अंतरावर वसलेले पट्टदक्कल हे छोटेसे गाव. चालुक्यांच्या कालखंडात राजांचे राज्याभिषेक सोहळे इथेच संपन्न होत. या ठिकाणी मध्य भारत आणि उत्तर भारतात दिसणार्या नागर पद्धतीच्या मंदिरांची आणि साधारण दक्षिणेमध्ये दिसणार्या द्राविड पद्धतीच्या मंदिरांची परिपूर्ण अवस्था बघायला मिळते. अशा या 1987 साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेल्या पट्टदक्कलची ही सफर...
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना कर्नाटकच्या मंगळूर येथे उघडकीस आली आहे. सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या हत्येशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येतेय की, काही लोक धारदार शस्त्राने एका व्यक्तीवर वारंवार हल्ला करत आहेत. सुहास शेट्टी असे या मृत कार्यकर्त्याचे नाव असून पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. Bajrangdal Karyakarta Death in Karnataka Bajrangdal Karyakarta Death in Karnataka
काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये जातीय जनगणनेला कुणाचा आक्षेप?
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देश एकवटला असून दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना धडा शिकवण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकारही याबाबत कारवाई करत आहे. मात्र काँग्रेसशासित कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यातून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसतेय. त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते पाकिस्तानी मीडियाचे पोस्टर हिरो बनल्याचे दिसून येत आहे. Siddharamaiya Controversial Statement on Pahalgam
‘ठरता ठरता ठरेना’ हे नाटक लग्न व्यवस्थेतील आजच्या काळातल्या एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करतं — लग्नासाठी मुलगा-मुलगी पाहताना केवळ दिसणं का महत्त्वाचं धरलं जातं? प्रत्येक पात्रातून, प्रत्येक प्रसंगातून हास्याची फवारणी करत हे नाटक एक गंभीर प्रश्न उपस्थित करतं — आपण जोडीदार ठरवताना माणसाचं विचारविश्व, स्वभाव, समजूत आणि नातं सांभाळण्याची तयारी यापेक्षा फक्त चेहऱ्यावर, रंगावर, उंचीवर किंवा वजनावर इतकं लक्ष का देतो? ‘ठरता ठरता ठरेना’ हे नाटक मनोरंजन तर करतंच, पण प्रेक्षकांना नकळत आरसाही दाखवतं — आ
targets Hindus कर्नाटकमध्ये विरोधकांनी सत्ताधारी आणि सरकारवर हल्ला केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारवर टीका टिप्पणी सुरू आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री असणाऱ्या सिद्धारमैया यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस सरकारने नेहमीच हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांनी सांगितले होते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू कार्यकर्त्यांची हत्या पीएफआयसारख्या मुस्लिम संगठनांनी केली होती.
Vinay Somaiah suicide कर्नाटकातील बंगळुरूमधील नागवारामध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येमागे काँग्रेस आमदार पोन्नन्ना आणि स्थानिक काँग्रेस नेत्या थेनिरा महेना यांना मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. भाजपच्या कार्यकर्त्याची ओळख ही विनय सोमय्या असून त्याचे वय वर्षे हे ३५ आहे.
मराठी रंगभूमीवरील एक आगळावेगळा आणि मनाला भिडणारा प्रयोग, ‘पत्रापत्री’, आपला सुवर्ण सोहळा साजरा करत आहे! ६ एप्रिल २०२५ रोजी सायं. ४.३० वा. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे या नाटकाचा ५०वा प्रयोग सादर होणार आहे. हा एक महत्त्वाचा टप्पा असून, रसिक प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे.
MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले आहे
‘अंजू उडाली भुर्र’ या बालनाट्याचा तालमीचा मुहूर्त नुकताच झाला. श्री अशोक पावसकर आणि सौ चित्रा पावसकर हे गेली पन्नासहून अधिक वर्षे निस्वार्थीपणे बाल रंगभूमीची सेवा करणारे दाम्पत्य. ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार तयार झाले. नावारूपाला आले. पावसकर दांपत्य डॉक्टर सलील सावंत ह्या तरुण निर्मात्याच्या साथीने ‘अंजू उडाली भुर्र’ हे एक भव्य बाल नाट्य प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. गुरुवर्य नरेंद्र बल्लाळ लिखित हे नाटक ५५ वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झालं होतं.त्या वेळी आताच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री ईला भाटे ह्यांन
कर्नाटकामधील मुकांबिका वन्यजीव अभयारण्यातून २०२२ साली नव्याने शोधलेल्या हॅब्रोसेस्टम मुकांबिकाएन्सिस या कोळ्याच्या प्रजातीच्या नराचा शोध महाराष्ट्रातून लागला आहे (jumping spider male). राज्यातील सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात या नव्या प्रजातीचे नर आढळून आले आहेत (jumping spider male). त्यामुळे अधिवासाच्या विस्ताराच्या दृष्टीने पूर्वी कर्नाटकापर्यंत सिमित असलेली ही प्रजात आता महाराष्ट्रातही सापडत असल्याचे या शोधामुळे समोर आले आहे. (jumping spider male)
पुणे महापालिकेच्या नाट्यगृह आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या 'रंगयात्रा' या ऑनलाइन ॲप्लिकेशनला नाट्यनिर्माते, रंगकर्मी, तंत्रज्ञ आणि विविध सांस्कृतिक संस्थांनी विरोध दर्शवला आहे. या निर्णयाविरोधात बालगंधर्व रंगमंदिर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेते आणि राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनीही सहभाग घेतला.
Hampi Israeli tourist कर्नाटकातील हंपीमध्ये एका इस्त्रायली पर्यटकाशी छेडछाडीची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा साक्षीदार असलेल्या एका पुरूषाने सांगितले की, गेल्या आठवड्यात हंपी उत्सवादरम्यान तीन तरुणांच्या गटाने महिलेची छेड काढली होती. तरुणांना महिलेचा छेडछाड करतानाचा व्हिडिओ पाहून एका ऑटोरिक्षा चालकाने तिच्या मदतीला धाव घेतली.
नाटक हा विषय तसा मराठी सारस्वतांच्या जिव्हाळ्याचा. अनेक दिग्गज कलावंतांचा वारसा मराठी रंगभूमीला लाभला. मात्र, या कलाकारांच्या यशाचे मर्म आपल्याला त्यांच्या बालपणातच सापडते. मात्र, सध्याच्या बालकलाकारांनाच त्यांच्या हक्काचे रंगमंदिर म्हणजे, कलाकाराचे घर मागण्याची वेळ आली आहे. बालकलाकारांच्या समोरच्या हक्काचे घर या समस्येवर केलेले भाष्य...
Karnataka Budget 2025 कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी शुक्रवारी ७ मार्च २०२५ रोजी कर्नाटक राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात काँग्रेस सरकारने मुस्लिमांना अधिक सोयीसुविधा दिल्या आहेत. मदरसे, हज, कबरी येथे असणाऱ्या मैलवींच्या पगारापासून ते स्टार्टअप आणि आयटीआय स्थापन करण्यापर्यंत अनेक तरतुदी करण्यात आल्या. भाजपने या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. कर्नाटकच्या अर्थसंकल्पाला मुस्लिम बीग बजेट असे म्हटले आहे.
कर्नाटकात रमजानच्या काळात सुट्टीविषयी चाललेल्या मुद्द्यानंतर सिद्धरामय्या सरकार चर्चेत आलेय ते आरक्षणाच्या मुद्द्यावरून. कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकार मुस्लिम आरक्षणाच्या तयारीत असल्याचे निदर्शनास येते आहे. राज्यात दिल्या जाणाऱ्या कंत्राटांमध्ये हे आरक्षण लागू केले जाणार असून त्यासाठी कायदेशीर आघाडीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. कायद्यात बदल करून राज्यातील मुस्लिमांना आरक्षण दिले जाईल. या निर्णयाला विरोध करत भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. Muslims reservation in Karnataka
Siddaramaiah कर्नाटक राज्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कावेरी येथील सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने २.६ कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज लावला. त्यांच्यावर अनावश्यक खर्चाचे आरोप करण्यात आले आहेत.
स्वत:च्या सर्व जबाबदार्या पूर्ण करत मराठी संगीत रंगभूमीची सेवा करणार्या गुणवंत अभिनेत्री, कलाकार प्राजक्ता शहाणे यांच्याविषयी...
नाटक हे समाजाचे प्रतिबिंब. रंगमंचावर साकार होणारा अविष्कार आपल्या रोजच्या जगण्याचे संदर्भच मांडत असतो. परंतु, त्या मांडणीमध्ये असलेली कलात्मकता तिला आकर्षक बनवते. मराठी रंगभूमीवर कलाकारांनी माणसाच्या जगण्याचे असंख्य निरनिराळे पैलू हाताळले. मराठी रंगभूमीचा अवकाश या सादरीकरणामुळेच समृद्ध झाला. अलीकडच्या काळात मराठी नाटकांचा हा वारसा ‘राज्य हौशी नाट्यस्पर्धा’ पुढे चालवत आहे. या स्पर्धेतील नाटकांची विविधता थक्क करणारी आहे. नाटकांच्या याच वेगळेपणामुळे मराठी रंगभूमीचे चित्र आशादायी आहे, असेच म्हणावे लागेल. ६३व्या
Ramadan Eid तेलंगणा सरकारने रमजानच्या सुट्टी देण्याच्या परिपत्रकानंतर, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने गरुवारी तेलंगणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना रमजान महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे कमाचे तास कमी करण्याची विनंती केली.
वाल्मिक कराडच्या बातम्या बघितल्याने अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेदम मारहाण केल्यानंतर फरार झालेल्या दोन्ही आरोपींना कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे.
Bangalore कर्नाटकातील रायचूर शहरामध्ये मुबिन नावाच्या एका कट्टरपंथी युवकाने एका युवतीला निकाह करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र त्या प्रस्तावास नकार दिल्याने कट्टरपंथी मुबिनने युवतीची हत्या केली आहे. ही घटना ३० जानेवारी २०२५ रोजी घडली असल्याचे वृत्त आहे.
BJP कर्नाटकामध्ये एका लहान वासरावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. बंगळुरूमध्ये गायींचे केस कापल्याच्या घटनेनंतर ही घटना घडली आहे. अशातच आता एका लहान वासरावर धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात वासराची शेपटी कापण्यात आल्याची घटना १६ जानेवारी २०२५ रोजी घडली. संबंधित वासरू हे कर्नाटकातील श्रीकांतेश्वर मंदिरातील होता.
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये कॉटनपेट पोलिसांनी सय्यद नसरू या कट्टरपंथी आरोपीला ताब्यात घेतले. हिंदू धर्माची माता म्हणून गोईची ओळख आहे. मात्र आता त्याच गोमातेचे कट्टरपंथी सय्यद नसरूने केस कापत रक्तबंबाळ अवस्थेत सोडले होते. ही घटना १२ जानेवारी २०२५ रोजी घडली होती. मात्र आता याप्रकरणामध्ये १३ जानेवारी २०२५ रोजी कट्टरपंथी सय्यद नसरूला अटक करण्यात आली आहे.
Hindu cow कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये हिंदू धर्माच्या गोमातेवर हल्ला करण्यात आला आहे. गोमातेचे केस कापत त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत सोडण्यात आले. स्थानिकांनी गोमाता हंबरताना पाहिले. हल्लेखोरांची अद्यापही ओळख पटली नसल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर बंगळुरूमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आता भाजपने काँग्रेस सरकारवर टीकेचे अस्त्र डागले आहे. ही घटना रविवारी दि : १२ जानेवारी रोजी घडली होती.
Pradhan Mantri Jan Arogya Yojana कर्नाटक राज्यातील बंगळुरूमधील एका रुग्णाला रुग्णालयामध्ये सरकारी योजनेचा (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) लाभ दिला नसल्याची लाजीरवानी घटना घडली आहे. आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा रुग्णाला लाभ देण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय मानवाधिकार परिषदेने स्वत: कर्नाटक सरकारकडे याप्रकरणाचा अहवाल मागितला आहे.
raped कर्नाटकातील मंड्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नावाला काळीमा लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहीत शिक्षकाने दोन महिन्यांआधी त्याच्या अल्पवयीन विद्यार्थींनीसोबत पळून गेल्याने संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. २३ नोव्हेंबर रोजी त्यांची मुलगी वर्गातून न परतली नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी अभिषेक गौंडा नावाच्या शिक्षकाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कर्नाटकातील वक्फ बोर्ड राज्यातील ऐतिहासिक शहर श्रीरंगपट्टणातील ७० हून अधिक मालमत्तांवर आपला दावा ठोकल्याचे निदर्शनास आले आहे. यात सरकारी मालमत्ता, शेतकऱ्यांच्या जमिनी आणि ऐतिहासिक वास्तूंचा समावेश असल्याची माहिती आहे. यामध्ये टिपू सुलतान शस्त्रागार सारख्या वास्तूंचा समावेश आहे. Karnataka Waqf Board News