जेव्हा पंकज पाठकांसारखी व्यक्ती ‘सब समाज को साथ लिए’ म्हणत समाजासाठी अखंड कार्याचा वसा उचलते, त्यावेळी प्रत्येक कार्य, प्रत्येक विचार हे जनहितासाठीच असतात, हे नक्की. त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...
Read More
उत्तर मुंबई कांदिवली येथे ठाकूर महाविद्यालयामध्ये ‘अनुलोम मित्रसंगम’ कार्यक्रम आयोजन करण्याचे ठरले.
‘अनुलोम मित्रसंगम’ या कार्यक्रमाचे आयोजन उत्तर-पूर्व मुंबई आणि उत्तर-मध्य मुंबई इथे करण्यात आले होते. दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. आपापल्या उपविभागांमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे ‘अनुलोम’चे जनसेवक मधु पवार आणि भास्कर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.