सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) या लस निर्मिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला यांना दि.१७ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Read More
शरद पवार यांनी आता आराम करायला हवा. असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (सीआयआय) मालक सायरस पुनावाला यांनी शरद पवारांवर मोठं वक्तव्य केलं आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक सायरस सायरस पुनावाला यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पुनावाला यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यावर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाणार आहे. पूनावाला समूहाच्या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या कोव्हिशील्ड लशीने भारतासह जगभरातील कोट्यवधी नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवले. विविध प्रकारच्या लसनिर्मितीमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या 'सीरम'ने जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या रक्षणार्थ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या तत्त्वासाठी