दिल्लीत घरवापसीचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. त्यात गुलफ्शा हिने इस्लाम धर्माचा त्याग करून सनातन धर्म स्विकारला आहे. त्यानंतर तिने आकाश राजपूत नावाच्या तरुणासह विवाह ही केला. आता तरुणीचे नाव स्नेहा राजपूत आहे. दरम्यान दुसरीकडे तरुणीच्या कुटुंबियांनी तिला आणि आकाशला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे पीडितेने पोलीसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. हे प्रकरण दिल्लीतील सुलतानपुरी विभागातील आहे.
Read More