प्रखर राष्ट्रवादाचे कालातीत विचारधन निर्माण करून 'कालजयी' ठरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समर्पित 'निवडक कालजयी सावरकर' या दै. 'मुंबई तरुण भारत' प्रकाशित पुस्तकाचे दि. २३ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे प्रकाशन होणार आहे. दै. 'मुंबई तरुण भारत'ने सावरकर जयंतीनिमित्त आजवर प्रसिद्ध केलेल्या 'कालजयी सावरकर' विशेषांकामधील निवडक लेखांचे संकलन असलेले हे पुस्तक लवकरच सावरकरप्रेमींच्या भेटीला येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मृत्यूंजय दिनाचे औचित्य साधत दै. ‘मुंबई तरुण भारत’, पतित पावन मंदिर संस्था, रत्नागि
Read More