गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी नवीन घर खरेदी करत आपल्या हक्काची घरं घेतली. यात सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अदिती द्रविड, अश्विनी महांगडे, रुपाली भोसले यांची नावं नक्कीच येतात. या सगळ्यांच्या सोबतीने ‘बिग बॉस मराठी’ विजेता अभिनेता अक्षय केळकरची सुद्धा काही दिवसांपूर्वीच हक्काचं घर खरेदी करण्याची इच्छा पूर्ण झाली. दरम्यान, अक्षयने त्याच्या घरात आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक विशेष गोष्ट केली असून त्याची पोस्ट देखील त्याने शेअर केली आहे.
Read More
गावोगावी जाऊन लोकांना भेटून चिथावण्याचे कष्ट करण्यापेक्षा वारीनिमित्त एकत्र जमलेल्या लोकांना चिथावणे सोपे, या विचाराने काही वर्षांपासून विठोबाशी, वारीशी काही देणेघेणे नसलेल्या विचारांचे लोक आणि संस्था वारीला जातात. तिथे त्यांचा स्वार्थी, विद्वेषी अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करतात. यावर ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’ अशी भाववृत्ती असलेला वारकरी समाज काय करतोय, या सगळ्याचा मागोवा घेणारा हा लेख.
असेच काहीसे भक्तीने ओतप्रोत भरलेले क्षण घेऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी स्वागत केले. दुपारी दोनच्या सुमारास ही पालखी विश्रांतवाडी येथे पुणे शहराच्या हद्दीत दाखल झाली.