मनसेचे ठाणे शहरातील माजी विभाग अध्यक्ष व कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाच्या २०१९ च्या निवडणुकीतील उमेदवार महेश कदम व भीम आर्मीचे ठाणे जिल्हाप्रमुख Thane MNS leader Nitin Madhukar Waghmare joins BJPयांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये आज प्रवेश केला. भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.
Read More
विकासाचे राजकारण हा एकच मंत्र घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत उच्चस्तरीय भ्रष्टाचार संपुष्टात आणला असून आर्थिक पारदर्शिता आणि उत्तरदायित्व यासाठी अनेक दीर्घ पल्ल्याचे उपाय योजले आहेत.