दहशतवादी कारवायांना अर्थसाहाय्य केल्याच्या आरोपाखाली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या मुस्लीम कट्टरतावादी संघटनेच्या देशभरातील विविध ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापेमारी केली. यामध्ये 106 मुस्लीम कट्टरतावाद्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून महाराष्ट्रातही 20 जणांना अटक करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांना अर्थसाहाय्याच्या प्रकरणात ‘एनआयए’च्या नेतृत्वाखाली 11 राज्यांमध्ये ‘पीएफआय’च्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.
Read More