पालघरमध्ये रिलिफ रुग्णालयासारखे अत्याधुनिक रुग्णालय उभारून समाजसेवेचा दीप प्रज्वलित करणारे डॉ. विशाल कोडगीरकर हे वैद्यकीय व्यवसायात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. कौटुंबिक वारसा म्हणून लाभलेली रुग्णसेवेची मूल्ये त्यांनी केवळ जपली नाहीत, तर ती विस्तारलीही. रिलिफ रुग्णालय हे केवळ उपचाराचे स्थान नाही, तर उमेद, विश्वास यांचे केंद्र आहे. अशा या प्रेरणादायी वाटचालीबद्दल आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल आजच्या ‘डॉक्टर्स दिना’निमित्त डॉ. विशाल कोडगीरकर यांची ही खास मुलाखत...
Read More
Shri Yogiraj Maharaj Gosavi Paithankar संतांचा सहवास कायमच अतुलनीय आनंद देणारा असतो. जसा संतांचा सहवास, तद्वतच त्यांचे सहित्य. श्री संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्याचे कार्य ‘शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन’च्या माध्यमातून मागील दोन दशकांपासून सुरू आहे. अनेक संताचे कार्य, त्यांचे चरित्र यांचाही प्रसार करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. अनेक उपक्रमांनी भागवतधर्माची ध्वजा उंचावण्याचे कार्य ही संस्था करते. संत साहित्याचे महत्त्व, संस्थेचे कार्य, हिंदू धर्मासमोरील समस्या अशा विविध प्रश्नांचा मि
( Virendra Ichalkaranjikar interview ) प्रचलित कायद्यानुसार ‘वक्फ बोर्डा’ने एखाद्या जागेवर दावा केला की, ती जागा ‘वक्फ’ची नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित पीडितांवर आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन विधेयकानुसार, हा अधिकार ‘वक्फ’ऐवजी जिल्हाधिकार्यांकडे देण्यात आला आहे. हिंदूंच्या जमिनी गिळंकृत करणार्यांना यामुळे चाप बसणार आहे. ही पहिली पायरी आहे. माझ्या मते, हा कायदाच रद्द केला पाहिजे, कारण तो एका धर्माला विशेष दर्जा देण्यासारखा आहे, असे मत ‘हिंदू विधिज्ञ परिषदे’चे अध्यक्ष विरेंद्र इचलकरंजीकर यांन
निव्वळ द्राक्षे विकून केली कोट्यवधींची कमाई, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. याच शेतीत आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनेतून सातासमुद्रापार व्यवसाय उभारणाऱ्या फ्रॅटेली फ्रुट्सच्या प्रतिमा मोरे यांची मुलाखत.