"छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातून हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा संकल्प केला होता. आज त्याच महाराष्ट्रातून मी सांगतो भारत हिंदुराष्ट्र म्हणून ओळखले जाईल."; असे प्रतिपादन धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले. गुरुवार, दि. ८ फेब्रुवारी आळंदी येथे सुरु असलेल्या गीताभक्ती अमृत महोत्सवामध्ये ते बोलत होते. दरम्यान पवित्र अशा आळंदी तीर्थस्थानी अध्यात्मिक वातावरणाने आपला दिवस विलक्षण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. (Bageshwar Baba on Hindurashtra)
Read More
बागेश्वर धाम पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी रविवारी (२२ ऑक्टोबर २०२३) पंजाबमधील पठाणकोट येथे दरबार भरवला होता. या दरम्यान त्यांनी पंजाबमध्ये सक्रिय असलेल्या ख्रिश्चन मिशनर्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पंजाबला धर्मांतरापासून मुक्त करण्यासाठी मोहीम राबवण्यावर भर दिला. यादरम्यान त्यांनी धर्मांतराला कारणीभूत ठरणाऱ्या शक्तींविरोधात आणखी कठोर कायदा करण्याची मागणी केली. मात्र, पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर भावना दुखावल्याबद्दल ख्रिश्चन संघटनांनी तक्रार दाखल केली आ
मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बागेश्वर धाम येथे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या उपस्थितीत २२० धर्मांतरीत ख्रिस्ती लोकांनी हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. याआधीही बालाजीच्या दरबारात घरवापसी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक दशकांपासून, मिशनरींनी गरीब भागांना, विशेषत वंचित घटकांना लक्ष्य केले आहे. त्यांना आमिष दाखवून धर्मांतर केले जाते. त्यामुळे त्यांच्यात हिंदू धर्माबद्दल द्वेष भरलेला आहे.