"न्यायालय म्हणजे राजकारण करण्याची जागा नाही", असे खडे बोल मुख्य न्यायाधीशांनी सुनावले आहेत. असे प्रकार पुन्हा घडल्यास गुन्हा दाखल केला जाईल , अशीही न्यायमूर्तींनी तंबी दिली.
Read More