कल्याण लव जिहाद प्रकरणात धक्कादायक खुलासे....

    18-Aug-2026
Kalyan Forced Conversion Case
ठाणे,(Kalyan Forced Conversion Case):- कल्याणमधील लव जिहाद प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार समोर आले आहेत.. पीडित मुलीच्या कथनानुसार, तीने दहावीची परीक्षा दिल्यानंतर जिहादी अबरार ज्या क्लिनिक मध्ये डॉक्टर म्हणून असल्याचे भासवत होता त्या क्लिनिकमध्ये नर्सिंग चा कोर्स शिकण्यासाठी जाऊ लागली.पुढे ती शिकता शिकता त्या ठिकाणी कामही करू लागली.. सुरुवातीला आर्थिक मदत आणि कामाच्या माध्यमातून अब्रारने तिच्याशी जवळीक वाढवली आणि त्यानंतर हळूहळू तिला बाहेर फिरायला नेणे, अश्लील वर्तन आणि लैंगिक शोषणाचे प्रकार सुरू सुरु केले.(Kalyan Forced Conversion Case)
*लॉजमध्ये नेऊन अत्याचार*
 
पिडीतेने कथन केल्यानुसार जिहादी अबरार ने त्या अल्पवयीन मुलीवर ती अवघ्या 16 वर्षांची असताना कल्याण मधील एका लॉजवर आपली पत्नी म्हणून घेऊन जात अत्यंत निर्घुणपणे तिच्यावर पाशवी अत्याचार केले..त्यावेळी तिला मोठा रक्तस्त्राव झाला असता तिला दमदाटी करून काहीही घरी न सांगण्याची धमकी दिली..(Kalyan Forced Conversion Case)
*धर्मांतर करून दुबईला पळवून नेण्याचा डाव फसला*
 
या संपूर्ण प्रकरणात अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट म्हणजे जिहादी धर्मांध अबरार हा मुलीला दुबईला पळवून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता..२०२४ साली पिडीत १८ वर्षांची पूर्ण झाल्यावर तिला जबरदस्ती वांद्रे न्यालायात नेऊन दमदाटी करून धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात येईन तिचा निकाह लावण्यात आला..त्यानंतर तिला घरी काही सांगू नको अन्यथा जीवे मारण्याची धमकी देत घरी पाठवले.. त्यानंतर अबरार सातत्याने तिला भेटायला ये माझ्यासोबत ये अशा धमक्या देत असायचा..शेवटी मुलीच्या घरच्यांना सर्व प्रकरण कळल्याने त्यांनी मुलीला अबरार ला भेटण्यपासून रोखले..तेव्हा अबरार हा पिडीतेच्या घरी येऊन घरच्यानाही दमदाटी,शिवीगाळ धमक्या देत असे..मात्र घराचे ठाम राहिल्याने त्यांनी पिडीतेला अबरार सोबत जाऊ दिलके नाही..(Kalyan Forced Conversion Case)
*दुबई वरूनही धमक्या*
 
दरम्यान, काही महिन्यांपासून अबरार हा दुबइत जाऊन बसला आहे आणि तेथून तो ;पिडीतेला आणि घरच्यांना धमक्या देत आहे..या धमक्यांच्या माध्यमातून पिडीत तरुणीला सातत्याने तो दुबईला पाठवण्या संबंधी दमदाटी करत असल्याचे समोर आले आहे..त्यामुळे अबरार दुबईत असला तरी तेथूनही तो पिडीतेला सत्य्त्याने त्रास देऊन तील दुबईला येण्यासाठी मजबूर करत असल्याचा डाव समोर आला आहे. .(Kalyan Forced Conversion Case)
*मुलीला दिली हिम्मत*
 
"अल्पवयीन असल्यापासून धर्मांध अबरार च्या पाशवी अत्याचाराला बळी पडल्याने पिडीत अत्यंत भेदरलेल्या मनस्थितीत होती..एक वेळ मी दुबईला जाते पण हे रोजचे धमक्या,दमदाटी मला सहन होत नाही अशा प्रकारची मुलीची भावना झाली होतो..मात्र आम्ही तिची आणि तिच्या कुटुंबाची समजूत काढून त्यांना भावनिक आधार दिला..मुलीची मानसिक स्थिती लक्षात घेऊन तिला या अन्याविरोधात उभ राहण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते,हिंदुत्वावादि कार्यकर्त्यांनी बल दिल आणि अखेर मुलगी या धक्क्यातून बाहेर आली आणि तिने मागील अनेक वर्षे तिच्यावर सुरु असणाऱ्या जिहादी अत्याचाराची कहाणी कथन केली.दलीत समाजची हि मुलगी असून तिला आणि तिच्या पालकांना जातीवाचक शिविगाळ हा धर्मांध अबरार करायचा त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी अट्रोसिटी चा गुन्हाही दाखल करून घ्यावा अशी आमची मागणी आहे.."(Kalyan Forced Conversion Case)
 --ऍड.सुधा जोशी,कल्याण जिल्हा उपाध्यक्ष, विहिम्प..(Kalyan Forced Conversion Case)
 
 







संबंधित मजकूर