महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र-२०२५ च्या दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षेचे संचलन दि. २८ जून ते २३ जुलै दरम्यान महाराष्ट्र राज्यातील एकूण १६८ परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. सदर परीक्षेस पदवी, पदव्युत्तर, विद्यापीठ संचलित अभायसक्रमांच्या खालील परीक्षा संपन्न होणार आहे.
Read More