( Stop the ration mafia MLA kumar aylani ) गोरगरिबांच्या रेशनचा काळाबाजार करून कोट्यवधी रुपयांचा नफा कमावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री, संबंधित मंत्री तसेच उच्च पोलीस अधिकारी, रेशनिंग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी असेही या निवेदनात नमूद केले आहे .
Read More