भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर लवकरच उलगडणार आहे. ‘बेदी’ असे किरण बेदींच्या बायोपिकचे नाव असून हा चरित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे. देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित ‘बेदी’ या चरित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला किरण बेदी यांच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टींचा समावेश असेल असे म्हटले आहे.
Read More
व्ही. नारायणसामी यांच्या नावाचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे, ममता बॅनर्जी यांच्यापासून ‘प्रेरणा’ घेऊन त्यांनी सध्या पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या कथित ‘मनमानी’ कारभाराविरुद्ध राज निवासाबाहेर ‘धरणे’ आंदोलन सुरू केले आहे. व्ही. नारायणसामी यांना नायब राज्यपाल किरण बेदी यांच्याविरुद्ध ही सर्व नाटकबाजी का करावी लागली, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कालच्या फिफा विश्वचषक २०१८ चा अंतिम सामना फ्रांसने आपल्या खिश्यात घालून घेत असतांना त्यांचे कौतुक करण्यासाठी भारताची माजी आयपीएस अधिकारी आणि पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी पेचात पाडणारे ट्वीट केले आहे.