मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले महाराष्ट्राचे अभिनंदन महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, स्वर्णदुर्ग, विजयदुर्ग, खान्देरी हे ११ किल्ले आणि तमिळनाडूतीलजिंजी असे एकूण १२ किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली ही दुर्ग संपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि सांस्कृतिक वारसा आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होणे, ही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची बा
Read More
महाराष्ट्रातील किल्ल्यांवर काही ठिकाणी खेळांचे पट कोरले गेलेले आढळतात. अशातच आता खांदेरी या जलदुर्गावर बैठया खेळांचे अवशेष सापडले आहेत. इतिहास अभ्यासक पंकज भोसले यांच्या शोध मोहिमेअंतर्गत या खेळांचे अवशेष सापडले आहेत. आर्ट ऑफ प्लेईंग आणि आपला कट्टा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या या शोधमोहिमेत बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले , ममता भोसले , केतकी पाटील , सिद्धेश गुरव आणि अनिकेत पाटील यांनी सहभाग घेतला होता.
शनिवारी आयएनएस खांदेरीचे जलावतारण करण्यात आले