हॅरी पॉटर फेम हॉलिवूड अभिनेत्री मॅगी स्मिथ यांचं आज २८ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे निधन झाले. त्यांना दि प्राईम ऑफ मिस जीन ब्रॉडी आणि कॅलिफोर्निया सूट या दोन चित्रपटांसाठी ऑस्कर मिळाला होता. तसेच, २१ व्या शतकात डाऊनटन अॅबमे मधील ग्रँथमच्या डोजर काउंटेस आणि हॅरी पॉटरमधील प्रोफेसर मिनर्व्हा मॅकगोनागलची त्यांनी भूमिका साकारली होती. वयाच्या ८९ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
‘हॅरी पॉटर’ या हॉलिवूड चित्रपट सीरीजचा देशात किंवा जगात चाहता नसेल असे शक्यच नाही. हॅरी पॉटर म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते जादूई शहर, तिथे घडणाऱ्या विचित्र घटना, प्लॅटफॉर्म नं. ९ ३/४ सारखी अनोखी कल्पना. गेली अनेक वर्ष प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील अनेक कलाकारांचे निधन झाले. आता यातील आणखी एका महत्वाच्या कलाकाराचे निधन झाले आहे. ‘डंबलडोर’ ही भूमिका साकारणारे अभिनेते मायकल गॅम्बॉन यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपासून ते एका दुर्धर आजाराने ग्रस्त होते. या आजारानेच त्यांच