जळगाव ते नांदगाव राष्ट्रीय मार्ग क्र.753 या रस्त्याचे काम प्रगतीपथावर चालू असून जळगाव ते भडगावदरम्यान पाचोर्यातील हिवरा नदीवर असलेला ब्रिटिशकालीन 60 वर्ष पूर्वीचा दगडी पूल हा गुरुवारपासून कर्मचार्यांसह पोकलँडने तोडण्यास सुरुवात झाली आहे.
Read More