‘आयपीओ’मध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे ‘प्रायमरी मार्केट’मध्ये केलेली गुंतवणूक होय. यापूर्वीच्या लेखांत आपण ‘आयपीओ’विषयी माहिती जाणून घेतली. आजच्या लेखात ‘आयपीओ’साठी नेमका कसा अर्ज करावा आणि एकंदरीतच गुंतवणूक करताना कोणती खबरदारी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
Read More