ऑटो क्षेत्रातील कंपनी हिरो मोटर्स कंपनीने मोठा निर्णय घेतला असून गुंतवणूकदारांची संधी यामुळे हुकणार आहे. हिरो मोटर्स ९०० कोटी रुपये आयपीओ लाँच करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस(डीआरएचपी) परत घेतला आहे. सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)च्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती प्रसृत करण्यात आली आहे.
Read More