The Wholesale Price Index ( WPI ) दर ऑगस्ट मध्ये ०.५२ टक्यांने कमी होत ०.३३ टक्के झाला आहे.मिनरल वॉटर, धातू, केमिकल, टेक्सटाइल, अन्नधान्य व इतर उत्पादनातील दर कमी झाल्याने जुलै २०२३ मधला १.३६ टक्के वरून ०.५२ टक्के आल्याचे ऑफीस ऑफ इकॉनॉमिक अॅडव्हायजर ने प्रकाशित केलेल्या आकडेवारीत सांगितले गेले आहे.
Read More