‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमासाठी अमेरिकेतील भारतीयांना एकत्र आणणे, मोदींच्या स्वागताचा एक शानदार सोहळा आयोजित करणे हे सर्व शक्य करण्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राने महत्त्वाची भूमिका बजावली. हे सुपुत्र आहेत डॉ. विजय चौथाईवाले.
Read More