कर्नाटक येथे अखेर रंजक राजकीय घडामोडींनंतर मुख्य़मंत्री पदासाठी जेडीएसचे प्रमुख नेते हर्दनहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली असून ते बुधवार २३ मे २०१८ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
Read More