Semi Conductor

न्यायालयाच्या आवारातील बेकायदा मशिदी पडणार!

अलाहाबाद उच्च न्यायालय परिसरातील ‘मस्जिद हायकोर्ट’ पुढील तीन महिन्यात हटवा, अन्यथा ती पाडण्यास अथवा हटविण्यास उच्च न्यायालयास परवानगी आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला आहे. उत्तर प्रदेश सुन्नी केंद्रीय वक्फ मंडळाने दाखल केलेली विशेष परवानगी याचिका फेटाळून लावून न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना मशीद हटवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. तीन महिन्यांच्या अवधीमध्ये मशीद न हटविल्यास ती हटविण्याचा अथवा पाडण्याचा पर्याय उच्च न्यायालय आणि संबं

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121