येथील सम्राट अशोकनगरमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून ,रहिवाश्याचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकी कडे शासनाकडून स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे परंतु पाचोर्यात मात्र स्वच्छ अभियान कागदावरच दिसत आहे.
Read More